मनमाडच्या ऐतिहासिक गुरुद्वारात १५० फूट उंच निशाण साहेब उभारला असून त्यावर ५ किलो सोन्याचा खंडा बसवला आहे. क्रेनच्या मदतीने हे काम पूर्ण झाले