मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना नार्कोटेस्टला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे. आरोपींशी फोनवर संभाषण झाल्याचा आरोप करत जरांगे यांनी मुंडेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनतेसमोर दूध का दूध, पाणी का पाणी करण्याची मागणी करत, पुरावा म्हणून डंप डेटा काढण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.