मराठा आरक्षणासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत मराठा कार्यकर्त्यांनी राज्यभरातून गर्दी केलेली आहे. सीएसएमटी स्थानकात देखील यावेळी मराठा आंदोलकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केलेली बघायला मिळाली.