बीडच्या माजलगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मोहन जगताप यांच्याकडून अभिवादन करण्यात आले.