मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर उभारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मराठा क्रांती मोर्चाचे योद्धा नेते मनोज जरांगे पाटील आज धाराशिव शहरात येत आहेत.