मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज क्रिकेटचा आनंद घेतला. बीड तालुक्यातील वायभटवाडी येथे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी क्रिकेट खेळून क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले.