मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्यात दाखल. संत मुक्ताई पालखी सोहळ्याच घेतलं दर्शन. आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यात शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुचे यांनी घेतला वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद.