मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे मोर्चा काढला आहे. त्यांना रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आज सकाळी ११ वाजता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.