मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील कारंडे कुटुंबियांना भेट दिली. ऐन दिवाळीत किराणा दुकान आणि घराला आग लागून कारंडे यांच्या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यूची घटना घडली.