मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज एका मोठ्या अपघातातून बचावले. जरांगे पाटील त्यांच्या समर्थकांसह लिफ्टमध्ये प्रवास करत होते, तेव्हा अचानक लिफ्ट पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर कोसळली.