मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान कराड येथील मुक्कामी, शंभरी पार केलेल्या चार वयोवृद्ध भावंडांनी त्यांची भेट घेतली.