गॅलेक्सी रुग्णालयातून तात्पुरती सुट्टी घेऊन मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीकडे रवाना. आज दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटी येथे मराठा अभ्यासकांसोबत बैठक. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या अनुषंगाने जरांगे पाटील मराठा अभ्यासकांसोबत करणार चर्चा.