मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आज दुपारी ते पुण्यातील आंदोलनात सहभागी झाले. मात्र आज रात्री उशिरापर्यंत सरकारकडून प्रतिसाद न आल्यामुळे आज जरांगे पुण्यात मुक्कामी असणार आहेत, ते उद्या सकाळी पुन्हा आंदोलनाला बसणार आहे.