मनोज जरांगे दिल्ली दौऱ्यासाठी संभाजीनगर कडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे विमानाने दिल्लीला जाणार आहेत. ते छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळावरून दिल्लीला रवाना होणार आहेत.