पुढील आठ दिवसात महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी अटक करा नाहीतर बीड जिल्ह्यात कडकडीत बंद करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.