जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले 78 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला आहे. तर मुक्ताईनगर भुसावळ रावेर यावल परिसरात नदी नाल्यांना पूर आला आहे.