परभणीमध्ये मागील 2 महिन्यापासून कॅशचा तुकडा जाणवत आहे. बँकांमध्ये कॅश उपलब्ध नसल्याने याचा आर्थिक व्यवहारावर मोठा ताण पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दुसरीकडे कॅश नसल्याने अक्षरशः बँकांसमोरील एटीएम बंद करण्याची वेळ बँक प्रशासनावर आली आहे.