वाशिम जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. यात मंगरुळपीर तालुक्याच्या बिटोडा भोयर येथे तुफानी वादळी वा-यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाली असून,यात मोठ नुकसान झाल्याच समोर आलं आहे.