जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अमेरिका–इराण तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक व्यवसायांवरही दिसू लागला आहे. कमर्शियल गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवलीतील एका तरुण हॉटेल व्यवसायिकावर आपले हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे.