भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे, मविआमध्ये अनेक आमदार, खासदार अस्वस्थ आहेत. त्यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे, असं महाजन यांनी म्हटलं आहे.