Nanded : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांचा भाजप प्रवेश

×

Nanded : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांचा भाजप प्रवेश

नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु आहेत. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो मुस्लिम बांधवांनी भाजप प्रवेश केलाय.

Sanjay patil