महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये इ. ११ वी साठी ऑनलाईन प्रवेशाच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे, याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थांना बसला आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गांनी आज आक्रमक होत पालकांसोबत थेट शाळेला कुलूप ठोकत निषेध नोंदवला...