महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मानाचे कुंकू आणि ढोल-संबळ घेऊन धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधव आंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत.