मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाज रस्त्यावर उतरला.नांदेड-वसमत महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला. तब्बल अर्धा तासापासून नांदेड वसमत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.