मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यातील कराड जवळ कराड चिपळूण महामार्गावर मराठा समाजाकडून गमिनी काव्याने रास्ता रोको करण्यात आला . मराठा समाजाच्या रास्ता रोकोमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती.