मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले असतानाही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ धुळ्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे.