पुण्यातील 3 हजार स्वयंसेवकांचे आयडेंटी कार्ड तयार केले असल्याचे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी माहिती दिली. मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे. पण यासाठी फक्त एका दिवसाची परवानगी दिली आहे.