मराठा समाजाच्या रणरागिणी महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत असलेल्या नीरा नरसिंहपूर येथील भगवान नरसिंहाच्या मंदिरात महाआरती करून साकडे घातलं.