सोलापूर जिल्ह्यातील रिधोरे गावातील सीना नदीच्या पात्रात उतरुन मराठा तरुण आदोलकांनी मराठा आरक्षण आणी - मनोज जरांगे पाटील याच्यां उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरु केले आहे.