मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालन्यातील गोंदी गावात मराठा आंदोलकांच मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. गोंदी गावात तरुण निखिल मरकड, सागर नानकशाही यांच्यासह इतर तरुणांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. आज मनोज जारंगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 6 वा दिवस असून कोणताही तोडगा निघत नसल्याने समजबांधव आक्रमक झाले आहेत.