शुक्रवार सकाळपासून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने आझाद मैदान देखील अपुरे पडले आहे.त्यामुळे अनेक मराठा बांधवानी महापालिका परिसर आणि सीएसएमटी स्थानकात आसरा घेतला आहे. येथे कार्यकर्त्यांनी उत्साहात घोषणाबाजी देखील केली आहे.