मीरा-भाईंदर येथील अझिम तांबोळी नावाच्या मुस्लिम तरुणाने अजमेर शरीफ दर्ग्यात मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी प्रार्थना केली आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय आणि समतेसाठी हा तरुण लढा देत आहे.