बीड - पाटोदा तालुक्यातील नायगांव मयुर येथे गौरी पुजनानिमित्त मराठा आरक्षणाची रांगोळी रेखाटली आहे. चलो मुंबई, गरजवंत मराठ्यांचा लढा अशा प्रकारची संदेश लिहीत रांगोळी काढली आहे. मुंबईतील आंदोलनाच्या समर्थनार्थ सुपेकर परिवातील महिलांनी ही रांगोळी काढली.