महाराष्ट्राचे विधीमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज मराठी अभिनेता अजिंक्य देव विधान भवनात आला होता, त्यावेळी त्याने मीडियाशी बोलताना कधी कधी देवाचं दर्शन घ्यायला यावं लागतं अशी दिली प्रतिक्रिया दिली आहे.