लोकप्रिय अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांनी मीरा-भाईंदरला भेट देऊन अजय सराटे यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.