इतक्या संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला, त्यांच्यावर काय कारवाई केली हा आमचा प्रश्न आहे, असं मराठी एकीकरण समितीचा आंदोलक म्हणाला.