सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून भाजपविरोधात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्याचा दावा करत भाजप विरोधात मूक आंदोलन करण्यात आलं.