अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापला असून राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांनी याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज त्यांच्या नेतृत्वात गोंदियात भव्य मोर्चा काढण्यात आला