दसऱ्याच्या निमित्ताने वाशिमच्या बाजारात झेंडूचे फुले विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला असून अवघ्या 10 ते 20 रुपये प्रति किलो न झेंडूची फुलं विकली जाताहेत. झेंडूला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान झाले.