उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. त्यांनी जिल्ह्यात अनेक विकास कामांना गती देण्याचे काम केले, स्वच्छता मोहीम आणि विकासात्मक कामे हाती घेतले होते. मात्र विमान दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे, अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त कळताच बीडमधील सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या.