कोकणातल्या प्रसिद्ध देवस्थानी भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर दर्शनासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे.