सध्या राज्यभरात पावसाची चांगलीच हजेरी पाहायला मिळत आहे. अशातच राज्यातील सर्वच ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. रत्नागिरीतही मोठा पाऊस झाल्याने मार्लेश्वर धबधबा प्रवाहित झाल्याने नयनरम्य दृश्य पाहायला मिळत आहे.