श्रीवर्धन मधील आरावी समुद्र किनाऱ्यावर मारुती सुझुकीची स्विफ्ट कार वाहून जाता जाता वाचली. समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची हुल्लडबाजी अंगलट आली आहे. प्रसंगवधानाने जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात यश आलं आहे.