दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वर्ध्यात महानिषेध मोर्चा काढण्यात आला. पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. काळे कपडे परिधान करून मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.