ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने परभणीत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात 53 जोडपे विवाह बंधनात अडकले. या जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले. गेल्या 39 वर्षापासून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणीत हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे.