जळगावच्या नशिराबाद येथे शेतात आढळला तब्बल १४ फुटांचा अजगर. विजय सरोदे यांच्या शेतात तब्बल १४ फूट लांबीचा अजगर आढळून आला.