संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी आणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नेवासा येथे कामिका एकादशीच्या निमित्ताने "पैस" खांबाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी अलोट गर्दी केली आहे..