शिर्डीत आज गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने भाविकांनी अलोट गर्दी केलीय.. आपल्या गुरूला काहीतरी दान करण्याची अनेक शतकांपासूनची परंपरा आहे.. गुरूपोर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पुजन करून भक्त यथाशक्ती दान करत असतात.