बोरिवलीतील कोरोना सेंटरजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती समोर आली आहे.