शहापूर तालुक्याचा प्रवेश द्वार असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमध्ये वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. MSRDC कडून कोणत्याही प्रकारची उपयोजना केली जात नाही, तसेच शहापूर तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथे हजारो वाहनांची रोज येत असतात.